मुख्य पाईप लाईन फुटल्या मुळे तिन दिवस पाणी पुरवठा बंद 

मुख्य पाईप लाईन फुटल्या मुळे तिन दिवस पाणी पुरवठा बंद  https://www.akolatimes.com/?p=1014

दुरुस्तीची WhatsApp Image 2021 05 17 at 2.06.43 PMकामे चालू…….अकोट तालुका विशेष प्रतिनिधी संजय सपकाळ9767724794

महारास्ट्र जिवन प्राधिकरण उपविभाग अकोट यांच्या पत्रकानुसार 84 खेडेगाव पाणी पुरवठा योजना ही दिनांक 17 मे ते 19 मे पर्यंत पूर्णता बंद राहणार असल्याचे सांगितले आहे यामध्ये अकोट हिवरखेड रोडवरिल मुख्य पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन फुटल्यामुळे या पाईप लाईनचे काम पूर्ण होई पर्यंत ही योजना बंद रहाणार आहे असे महारास्ट्र जिवन प्राधिकरण उपविभाग अकोट यांनी कळविले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
WhatsApp5k
100