अकोट तालुक्यातील जऊळखेड येथिल रोजगार सेवकाचा पर्दाफाश

अकोट तालुक्यातील जऊळखेड येथिल रोजगार सेवकाचा पर्दाफाश

WhatsApp Image 2021 06 05 at 5.35.23 PM

अकोट तालुका विशेष प्रतिनिधी संजय सपकाळ 9767724794

अकोट तालुक्यातील रोजगार सेवक करतअसलेल्या घरकुल लार्भाथ्याला पैश्याच्या मागणी मुळे घरकुल लार्भार्थ्याचे एकही मस्टर MIS ऑनलाइन करत नाहीत असा प्रकार माहीती अधिकारात उघड झाला आहे.जऊळखेड येथील सन 2016-17 पासुन तर 2020-21 पर्यंत आवास योजना अर्तगत 142 घरकुल मंजुर झाले असुन घरकुलाचे बांधकाम मस्टर ऑनलाइन केलेले नसल्यामुळे घरकुल बांधकाम रखडलेले आहे एकुन मंजुर घरकुल व ऑनलाइन MIS केलेली मस्टर पंतप्रधान आवास योजना मंजूर घरकुल 142 मस्टर MIS ऑनलाइन करायला पाहीजे असुन एकुण 568 MIS पैकी ऑनलाइन केले 138 रमाई आवास योजना मंजूर घरकुल 25 मस्टर ऑनलाइन पाहीजे 100 MIS केले 25 शबरी आवास योजना मंजूर घरकुल 1 ऑनलाईन मस्टर एक सुध्दा केले नाही सर्व 669 मस्टर पैकी फक्त 163 मस्टर MIS ऑनलाइन केले या वरुण पुर्ण अकोट तालुक्यातील रोजगार सेवकाचा असाच कारभार जर चालत असेल तर प्रशासन काय र्कुंभकर्णी झोपेत आहे का असा सवाल घरकुल लार्भार्थ्याकडुन होत आहे पैसे नाही दिले तर मस्टर ऑनलाइन करत नाही अशी भाषा काही रोजगार सेवक वापरत आहेत त्यांना आशिर्वाद कोनचा असु शकतो कींवा घरकुल लार्भार्थ्याकडुन मागीतलेल्या रकमेत भागीदारी नेमकी कोणाची असु शकते यावरुणच लार्भार्थ्याची पिळवणुक थांबवण्यासाठी शासनाने संबंधित रोजगार सेवकाची जिल्हाधिकारी यांच्या मार्फत चौकोशी करुन रोजगार सेवकावर कायदेशीर कारवाई करुन सेवेतुन बडर्तफ करावे.नाहीतर घरकुल लार्भार्थ्याच झालेले नुकसान शासनाने परत करावे अशी मागणी तक्रारी मध्ये करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
WhatsApp5k
100