एसीबीच्या जाळ्यात ठाणेदार रायटर

acb

एसीबीच्या जाळ्यात ठाणेदार रायटर

अकोला : शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांचे रायटर गणेश याने
रामदासपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत
दारू विक्री बाबत तक्रारदारास लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारकर्त्यास लाच देणे मान्य नसल्याने त्यांने याबाबत एसीबीकडे तक्रार केली.

त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी करून रामदासपेठ पोलिस स्टेशनचे ठाणेदार रायटर यास ताब्यात घेतले. असून पुढील कारवाही एसीबी करीत आहे

ऑटो चालकाचा प्रामाणिकपणा, गरीब शेतकऱ्याचे महत्वाचे कागदपत्रे व कपडे असलेली पिशवी केली परत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
WhatsApp5k
100