मुंडगांव प्रा.आ.केंद्राअंतर्गत कर्मचारयाना दिली कोरोना लस…
http://www.akolatimes.com/2021/03/14/मुंडगांव-प्रा-आ-केंद्राअ/
4
अकोट तालुका प्रतिनिधि :- संजय सपकाळ 9767723794
अकोटतालुक्यामधील प्रा.आ.केंद्र.मुंडगाव अंतर्गत येत असलेल्या सर्वच उपकेंद्रा मधील पर्यवेक्षक, ANM, MPW,आशा सेविका व आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी यांना कोरोना संबधित कोवीड़ 19 ची लस देण्यात आली. यावेळी वैद्यकिय आधिकारी डॉ.शारदा भिरडे यांच्या उपस्थीत आशा गट प्रवर्तक,वेणूताई चतारकर , वैशालीनाथे,ANM,जाधव,डॉ ईचे,MPW.अंबळकार यांनी लस घेण्या करिता सहकार्य केले.यामध्ये प्रा.आ.केंद्र अंतर्गत सर्वच उपकेंद्रा अंतर्गत येनारया
आशा सेविकांना कोरोना लस देण्यात आली यावेळी प्रा.आ.केंद्राचे सर्वच कर्मचारी उपस्थित होते