भाजपाचे पदाधिकारी एस.टी.कर्मचारी संघटनेचे प्रमोद पोहरे पाटिल यांचा यशवंत भवन येथे वंचित मध्ये प्रवेश

Spread the love

भाजपाचे पदाधिकारी एस.टी.कर्मचारी संघटनेचे प्रमोद पोहरे पाटिल यांचा यशवंत भवन येथे वंचित मध्ये प्रवेश

अकोला : भाजपाचे पदाधिकारी तथा प्रदेश सरचिटणीस विदर्भ एस.टी.कर्मचारी संघटनेचे प्रमोद पोहरे पाटिल यांनी 10 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. प्रवेशाच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, पातुर तालुकाध्यक्ष डॉ ओमप्रकाश धर्माळ, मनपा गटनेते गजानन गवई, प्रकाशभाऊ वक्टे पाटील, गोपाल पाटील ढोरे, डॉ. प्रशात इंगळे, सह जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *