निधन वार्ता
किसन सरकटे
अकोट तालुका प्रतिनिधी :-संजय सपकाळ:-9767723794
अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील पत्रकार महारास्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुका सचिव स्वप्निल सरकटे यांचे आजोबा किसन सरकटे (९०) यांचे सोमवार ,१५ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी ,सुना नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.