बोर्डीची कु रुपाली गुरेकार नरेंद्र मोदी यांच्या सोबत करनार परिक्षा पे चर्चा

WhatsApp Image 2021 03 24 at 6.19.24 PM WhatsApp Image 2021 03 24 at 6.19.25 PM

बोर्डीची कु रुपाली गुरेकार नरेंद्र मोदी यांच्या सोबत करनार परिक्षा पे चर्चा

अकोट तालुका प्रतिनिधी:-संजय सपकाळ:-9767723794

अकोट तालुक्यातील बोर्डी येथिल सामान्य कुटुंबातील व शिवाजी कनिष्ठ महाविध्यालयातील अकरावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कु रुपाली गुरेकार ही मुलगी लवकरच सह्याद्रीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमात मिनीसट्री ऑफ इंडिया मार्फत कु रुपालीची नरेंद्र मोदी यांच्या सोबत परिसंवादा करिता निवड झाली आहे त्यानिमीत्य न्युकतीच शिवाजी कणिष्ठ महाविध्यालय अकोट येथे एक चित्रफित तयार करण्यात आली आहे यावेळी कु रुपालीला शैक्षणिक क्षेत्रातून,सामजिक क्षेत्रातून,व राजकिय क्षेत्रातून सहकार्य मिळत आहे व रुपालीचे कौतुक होत असुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here