icon

जमावबंदी व संचारबंदी चे आदेश ; जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर

अकोला 27/03/021: अकोला जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रविवारच्या रात्री ९ वाजता पासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत जमाबंदी व संचारबंदी चे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी दिले आहेत या कालावधीमध्ये आरोग्य सेवा जीवनावश्यक वस्तू ची वाहतूक कर्त्यव्यवर अधिकारी असणारे तसेच औषधीची दुकाने रात्रीच्या वेळेस सुरु असणारे… आणखी काय सुरु असणार ऐका खालील व्हिडिओ वर क्लिक करून…

(व्हिडिओ – जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर )

 

होळी, धुलिवंदन, गुडफ्रायडे व इस्टर साजरे करण्याबाबत मार्गदर्शक सुचना ; जिल्हाधिकारी

मोटर सायकलचा अपघात; एक ठार तर एक गंभीर

1567 अहवाल प्राप्त, 288 पॉझिटिव्ह, 227 डिस्चार्ज, चार मयत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here