शहरात ४ ठिकाणी हॉकर्स झोन निश्चित

अकोला : महासभेने मंजूर केलेल्या हॉकर्स आणि नो-हॉकर्स झोनच्या प्रस्तावाच्या ऐवजी प्रशासनाने शहरात चार ठिकाणी हॉकर्स झोन निश्चित केले आहे. या हॉकर्स झोनला महासभेची मंजुरी मिळाल्या नंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी होवू शकते.

या ठिकाणी निश्चित केले प्रशासनाने हॉकर्स झोन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहामागील मोकळी जागा, भाटे क्लबची खुली जागा, जठारपेठ भाजी बाजार, मुख्य पोस्ट ऑफिसच्या बाजुची पन्नालाल शर्मा शाळा ही चार ठिकाणे निश्चित केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here