अकोला येथील मोठे राम मंदिरात २४ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रम भक्तांना मिळणार ऑनलाईन दर्शन

अकोला : covid-19 पार्श्वभूमीवर राज्य शासनाचे आदेश आरोग्य विभागाचे सूचना चे पालन करूनसंत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र स्वर्गीय बच्चू लाल अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या शताब्दी पूर्व अकोला शहरातील श्रद्धा स्थान मोठे राम मंदिर श्रीराम व हरीहर संस्थानने रामनवमीनिमित्त सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेऊन परंपरा संस्कृती सोबत मंदिराच्या आत मध्ये श्रीराम नवमी उत्सव ऑनलाइन भक्तांना दर्शनाची व्यवस्था घर बसल्या संस्थानातील विशिष्ट अनुसार अनुसार अनुसार अनुष्ठान दर्शन घडवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुमन देवी अग्रवाल यांनी सांगितले या इतिहासिक मोठ्या राम मंदिरात 13 एप्रिल ते 24 एप्रिल पर्यंत मंदिराच्या आत मध्ये मंदिर ची पुजारी व ब्रह्मवृंद कार्यक्रम करणार यामध्ये सार्वजनिक व भक्तांना प्रवेश बंदी असून ऑनलाइन भक्तांना दर्शन करण्याच्यादृष्टीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलाय गुढीपाडवा चैत्र शुद्ध १ रोजी राम चरित्र रामायण पाठ प्रतिदिन होणार आहेत तसेच रोज अभिषेक करून विशेष प्रार्थना भक्तांसाठी करण्यात येणार आहे प्रभू रामचंद्र ची रांगोळी गणपती अथर्वशीर्ष पाठ रामरक्षा पाठ 56 भोग दर्शन हनुमान चालीसा सुंदर कांड हे कार्यक्रम मंदिराचे पुजारी आणि ब्राह्मण निवडक करणार असून या दरम्यान भक्तांसाठी दर्शन बंद राहणार असून मंदिराच्या परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे तसेच दीपदान सुद्धा कार्यक्रम घेण्यात येणार आहे ऑनलाईन भक्तांना नवरात्रीचे दर्शन व्हावं याचं नियोजन करण्यात येत असून अकोल्यातील सिटी चॅनल दरवर्षी नऊ दिवस राम दर्शनाचा कार्यक्रम भक्तांना घडवण्याचं कार्य वीस वर्षापासून सातत्याने करत आहे तसेच फेसबुकच्या माध्यमातून प्रभू रामचंद्राचे दर्शन व यावर्षी राजा आणि महामंत्री मंगल असल्यामुळे नऊ नंदादीप नऊ दिवस लावून संस्था भक्तांच्या कल्याणासाठी प्रभू रामचंद्र संत गजानन महाराज रामदेव बाबा राणी सती हनुमान जी शंकर जी यांच्यासमोर विशेष प्रार्थना अर्चना करणाऱ्या कार्यक्रम व दर्शन ऑनलाईन भक्तांनी करावी अशी विनंती संस्थेच्यावतीने सुमन अग्रवाल विजय अग्रवाल विनायक शांडिल्य गुरुजी अडवोकेट राजन देशपांडे कल्याण शेवटी या पराग शहा यांनी केले केले असून अकोला शहरात गेल्या 13 महिन्यांपैकी अकरा महिने मंदिर बंद असून तरी शहरातील ग्रामदैवत राजराजेश्वर मोठे राम मंदिर राणी सती मंदिर सालासर हनुमान मंदिर रामदेव बाबा श्याम बाबा मंदिरांनी मुख्यमंत्री निधी व पंतप्रधान निधीला मदत दिली आहे संस्थेचे खर्च व मंदिर बंद असल्यामुळे देणगीचा प्रश्न हा असतानासुद्धा मानवता व कर्तव्याच्या भावनेतून अकोल्यातील धार्मिक संस्था मी व ट्रस्टींनी महत्त्वपूर्ण कामगिरी करून सातत्याने परंपरा संस्कृती सोबत धार्मिकतेचा कार्य केल्याबद्दल सुद्धा श्रीराम हरीहर संस्था अभिनंदन व आभार व्यक्त केले व त्याची संस्कृती राजराजेश्वर नगरी च नाव लौकिक कायम ठेवल्याबद्दल सर्व पदाधिकारी ट्रस्टी चे अभिनंदन व आभार व्यक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here