औषधी ऑक्सिजन सीमाशुल्क व जीएसटी माफ ना.धोत्रे यांनी मानले आभार

IMG 20210424 194905

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने covid-19 औषधी ऑक्सिजन ऑक्सीजन  संबंधित लागणारे साहित्य यांच्यावर सीमाशुल्क तसेच जीएसटी माफ करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे हे वस्तू स्वस्त होऊन सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ होणार आहे

       केंद्र सरकारच्या या निर्णयाचे केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल महापौर अर्चनाताई मसने तेजराव थोरात डॉक्टर मनमोहन व्यास अविनाश पाटील डॉक्टर किशोर मालोकार डॉक्टर अमित कावरे डॉक्टर अभय जैन यांनी अभिनंदन केले आहे व सरकारचे आभार व्यक्त केले आहे संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने व्यवस्थेवर देखरेख करत असून देशाची  परिस्थिती वाढता प्रादुर्भाव यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न कोणतेही राजकारण न करता मानवता या धर्माचे पालन कर करून एकमेकाला साह्य करू या या भावनेतून कार्य करीत असल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले आहे.

रक्तदान व प्लाजा दान करण्यासाठी सुद्धा पुढे यावे ; केंद्रीय राज्यमंत्री ना.संजय धोत्रे

लवकरच घरकुलांची समस्या होणार दूर घरकुलाबाबत महापालिकेत महापौरांनी घेतला आढावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
WhatsApp5k
100