NCP कार्यकर्त्यांची महिला सरपंचाला मारहाण

NCP कार्यकर्त्यांची महिला सरपंचाला मारहाण , पुण्याच्या कदमवाकवस्ती गावातला प्रकार – पहा TV9 रिपोर्ट  खालील लिंक क्लिक करा👇

Continue Reading

निवडणूक कर्मचाऱ्यांचे आज मतदान व मतदान केंद्रावरील जबाबदाऱ्यांबाबत प्रशिक्षण घेण्यात आले.

  निवडणूक कर्मचाऱ्यांचे आज मतदान व मतदान केंद्रावरील जबाबदाऱ्यांबाबत प्रशिक्षण घेण्यात आले. अकोला : 4/12/2021 : विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक २०२१ च्या निवडणूक कार्यक्रमानुसार शुक्रवार दि.१० रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने निवडणूक कर्मचाऱ्यांचे आज मतदान व मतदान केंद्रावरील जबाबदाऱ्यांबाबत प्रशिक्षण घेण्यात आले. आजचे हे प्रशिक्षणाचे दुसरे सत्र होते. हे ही वाचा :- […]

Continue Reading

शहरी व ग्रामीण भागामध्ये जमावबंदीचे आदेश निर्गमित करण्यात येत आहे.

शहरी व ग्रामीण भागामध्ये जमावबंदीचे आदेश निर्गमित करण्यात येत आहे. प्रतिनिधी:-योगेश सिरसाट दिनांक 4 डिसेंबर 2021 अकोला : कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभुमिवर ओमिक्रॉन ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नविन धोका निर्माण झाला आहे. मुंबईमध्ये / महाराष्ट्रामध्ये ओमिक्रॉन प्रजातीची काही प्रकरणे आढळून आलेली असल्याने या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरीकांमध्ये / रहिवाशांमध्ये फार […]

Continue Reading

श्री गोरक्षण संस्था, गोरक्षण रोड मे पहली बार यमुना सत्संग मंडल के माध्यम से आयोजित हुआ गौ-माता का छप्पन भोग महोत्सव

श्री गोरक्षण संस्था,गोरक्षण रोड मे पहली बार यमुना सत्संग मंडल के माध्यम से आयोजित हुआ गौ-माता का छप्पन भोग महोत्स अकोला-गोमाता अखिल विश्व की माता है.उसके भीतर तैतीस कोटि प्रकार के देवताओ का निवास है. कृषि विश्व मे भी गो-वंश को अत्यंत महत्व है. समाज मे गोरक्षण व गोसंवर्धन की भावना जागृत हो एवं विश्व […]

Continue Reading

रामदासपेठ पोलिसांनी दिले नऊ गोवंशांना जीवदान.

रामदासपेठ पोलिसांनी दिले नऊ गोवंशांना जीवदान. अकोला – टाटा मिनी ट्रकमध्ये 9 गोवंश घेऊन जाणारा मिनी ट्रक रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी रात्री थांबवून त्यातील गोवंशांना जीवदान दिले आहे. पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेत दोन आरोपी मात्र पसार होण्यात यशस्वी झाले. ही घटना खंगारपुरा ते मोमिनपुरा दरम्यान घडली.   रामदासपेठ पोलिसांना गुरुवारी रात्री माहिती मिळाली की एक […]

Continue Reading

पोलिसांनी घरफोडीच्या आरोपीला 24 तासात केली अटक

घरफोडीच्या आरोपीला 24 तासात अटक अकोला : दाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या घरफोडीचा गुन्हा 24 तासात उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे कारवाईत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे ही वाचा – आगर क्र.1एसटी कर्मचाऱ्यांनी विविध संघटनेच्या पावत्यांची होळी करून दिला राजीनामा दाबकी रोड पोलिस […]

Continue Reading

आगर क्र.1एसटी कर्मचाऱ्यांनी विविध संघटनेच्या पावत्यांची होळी करून दिला राजीनामा

आगर क्र.1एसटी कर्मचाऱ्यांनी विविध संघटनेच्या पावत्यांची होळी करून दिला राजीनामा अकोला : राज्यातील एसटी कर्मचारी संघटना राज्य सरकारशी भांडू शकत नसल्याचे सांगत आज आगार क्रमांक एक येथील कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या पावत्यांची होळी करीत एसटी संघटनेच्या विरोधात रोष व्यक्त करून संघटनेचा राजीनामा दिला आहे. अकोला – अकोला आगार क्रमांक एक येथे एसटी कर्मचाऱ्यांनी आज कर्मचाऱ्यांच्या असलेल्या संघटनांच्या […]

Continue Reading

दिव्यांगांना 5 टक्के जागा आरक्षित करा ; अन्यथा तीव्र आंदोलन

दिव्यांगांना 5 टक्के जागा आरक्षित करा ; अन्यथा तीव्र आंदोलन दिव्यांगांना राजकीय क्षेत्रात ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत ५ टक्के आरक्षण देण्याची मागणी अकोला : 3/12/2021 : राष्ट्रीय अपंग विकास महासंघ ही दिव्यांगांची राज्यस्तरीय संघटना असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात / तालुक्यात च्या शाखा सक्रीय आहेत.दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी महासंघ गेल्या २० वर्षापासून सातत्याने लढा देत […]

Continue Reading

कोविड प्रतिबंधाकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेश

जिल्हा माहिती कार्यालय अकोला माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन कोविड प्रतिबंधाकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेश अकोला : कोविड विषाणुचा फैलाव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल व पुनर्वसन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार रविवार दि. 28 नोव्हेंबरपासून संपुर्ण जिल्ह्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना याप्रमाणे […]

Continue Reading