धिंग्रा चौकात खा.राऊत यांचा जाळला प्रतिकात्मक पुतळा.

धिंग्रा चौकात खा.राऊत यांचा जाळला प्रतिकात्मक पुतळा.


धिंग्रा चौकात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटा विरोधात नारेबाजी करत खा.राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.

अकोला : मंगळवार दि.22 नोव्हेंबर रोजी अकोला रेल्वे स्थानकावर गद्दार गद्दार 50 खोके एकदम ओके म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार भावना गवळी यांचा पाठलाग केला होता..ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी हे दोन्ही अकोला रेल्वे स्थानकावर एकाच रेल्वे गाडीतून मुंबई साठी प्रवासासाठी निघाले होते.. 

धिंग्रा चौकात खा.राऊत यांचा जाळला प्रतिकात्मक पुतळा.


खासदार भावना गवळीला पाहताच ठाकरे गटातील शिवसैनिकांनी गद्दार गद्दार 50 खोके एकदम ओक  म्हणत प्रचंड नारेबाजी सुरू केली होती..याला उत्तर म्हणून आज अकोल्यातील धिंग्रा चौकात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटा विरोधात नारेबाजी करत खासदार विनायक राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला...

बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील YouTube Link  ला क्लिक करा 👇

https://youtu.be/in-qAnkTZMM

Post a Comment

Post Kaisi lagi Jarur Bataye or Post share jarur kare ..Thanks

थोडे नवीन जरा जुने