अकोट-अकोला रेल्वेचा नवीन वेळापत्रक

अपडेटःअकोट-अकोला रेल्वेचा नवीन वेळापत्रक

अपडेटःअकोट-अकोला रेल्वेचा नवीन वेळापत्रक

उदया उपस्थित राहण्याचे केले आवाहन

अकोला : जनता जनार्दनाच्या अशा आकांक्षा पूर्ण करणाऱ्या भाजपा सरकारच्या अभिनंदन साठी तसेच जनतेला सुविधा उपलब्ध करून देणारे खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार रणधीर भाऊ सावरकर तसेच आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल यांचे अभिनंदन करण्यासाठी व आभार व्यक्त करण्यासाठी तसेच यासाठी प्रयत्न करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच रेल्वेमंत्री  अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा आभार व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने 23 नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी साडेदहा वाजता प्लॅटफॉर्म नंबर सहा अशोक नगर अकोट फाईट येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केली आहे

Post a Comment

Post Kaisi lagi Jarur Bataye or Post share jarur kare ..Thanks

थोडे नवीन जरा जुने