अभाविप अकोला महानगराची नूतन कार्यकारिणी घोषित
अकोला : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी जगातील सर्वात मोठी छात्र संघटना आहे. समाजामधील समस्या व सामाजिक काम, राष्ट्र निर्मितीत अभाविपचे मोठे योगदान आहे.
समाजातील सर्व घटकांना वाव देण्याचे काम अ.भा.वि.प करते. शिक्षण क्षेत्रात गुणात्मक दर्जा वाढावा तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मंच प्राप्त होऊन राष्ट्रनिर्मितीत त्यांचे योगदान वाढावे, या उद्देशाने विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन अ.भा.वि.प. तर्फे करण्यात येत असते.
अश्या या संघटनेची 2022-23 ची महानगर कार्यकारिणी ..श्री. नथमल गोयंका विधी महाविद्यालय अकोला येथे घोषित करण्यात आली असून यात महानगर अध्यक्ष प्रा. संकेत काळे, महानगर उपाध्यक्ष प्रा. नाना भडके सर, प्रा. डॉ. हर्षवर्धन देशमुख सर, प्रा. रेशमा कुलकर्णी मॅडम, महानगरमंत्री अभिजित पानबिहाडे, महानगर सहमंत्री जयकुमार आडे,
अक्षय हागे, यश गोडाले, श्रुती म्हैसणे, महाविद्यालय प्रमुख अथर्व जोशी, महाविद्यालय सहप्रमुख गौरव वाघाडे, हर्षदीप उमाळे, विद्यार्थिनी प्रमुख वैष्णवी कुऱ्हाडे, विद्यार्थिनी सहप्रमुख भार्गवी गोडबोले, कार्यालय प्रमुख प्रज्वल वाघ, कार्यालय सहप्रमुख प्रज्वल बुटे, राष्ट्रीय कलामंच प्रमुख अविनाश तोडसाम, राष्ट्रीय कलामंच सहप्रमुख रेणुका नाडे, SFS प्रमुख अभय निंबाळकर, SFS सहप्रमुख इशिका पाटीदार, निखिल शिरसाट, प्रतीक पातोंड, SFD प्रमुख हरिओम राखोंडे, SFD सहप्रमुख वैष्णवी बेलेंगे , कुणाल चिरावंडे, गौरव नस्करी, जिज्ञासा प्रमुख गौरी केंदळे, जनजाति कार्य प्रमुख शंकर ठाकरे, जनजाति कार्य सहप्रमुख अथर्व खुने, कलेश वाघमारे, शोसलमीडिया प्रमुख रितेश देशमुख, शोसलमीडिया सहप्रमुख अनिकेत गोलाईत , शिवम दशनपुरे, तंत्रशिक्षण विद्यार्थी कार्य प्रमुख योगिराज बाटे, तंत्रशिक्षण विद्यार्थी कार्य सहप्रमुख रोशन निखाडे , दत्ता विखे, स्वाध्याय मंडल प्रमुख आदित्य चौधरी, स्वाध्याय मंडल सहप्रमुख मयूर काटोलकर, फार्माविजन प्रमुख आशुतोष पारसकर, फार्माविजन सहप्रमुख अभिषेक पातूरडे, खेलकार्य प्रमुख लोकेश अडगावकर, खेलकार्य सहप्रमुख संकेत श्रीवास्तव, संपर्क प्रमुख अभिषेक रोठे, संपर्क सहप्रमुख प्रणव खवले , अनिकेत चांदबातवे, प्रसिद्धी प्रमुख निखिल चितोडे, प्रसिद्धी सहप्रमुख विनायक सरोदे , गौरव गायकवाड , उज्वल शिंदे आदींसह अनेक दायित्वा वरील नावांची घोषणा करण्यात आली आहे.
कार्यकारिणी सदस्य जया सिडाम , सुहास मोरे , अथर्व वानखेडे , भूषण गावंडे , मनोज साबळे , प्रणव पवार , श्रीनिवास उईके, प्रा. नितिन गुप्ता , प्रा. उमेश कुळमेथे, प्रा. श्रीकांत पाटील , मनीष फाटे , निखिल यादव , रूपेश तलवारे, सुमित गोहर, पांडुरंग मोरे इ. सर्वांची घोषणा करण्यात आली त्यावेळी इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Post Kaisi lagi Jarur Bataye or Post share jarur kare ..Thanks