Akshay Patil Jayale | अक्षय पाटील जायले रा. अकोट जी. अकोला
अक्षय पाटील जायले
रा. अकोट जी. अकोला
गेल्या तीन वर्षापासून डांगरखेड हे आदिवासी गाव दत्तक घेतले. त्या गावांमध्ये शासनाच्या योजना, पाणी, शाळेची इमारत विविध उपक्रम राबविले.
Akshay Patil Jayale | अक्षय पाटील जायले रा. अकोट जी. अकोला
गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जगावर कोरणा महामारीमुळे अनेक गरिबांना उपाशी राहावे लागले. याचे भान ठेवून गेल्यावर्षी 5 वयोवृद्धांना दत्तक घेऊन त्यांना एक टाइमचे जेवण पुरविले.
यावर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने 15 वयोवृद्धांना साडी-चोळी, कपडे, एक वेळचे जेवण असे एक महिना स्वखर्चातून दिले.
वृक्ष लागवडी मध्ये त्यांचे खूप मोलाचे काम आहे. वृक्ष लागवडी नव्हे तर संगोपन सुद्धा ते करत असतात. एक झाड-एक शेतकरी हा उपक्रम त्यांनी महाराष्ट्रभर राबविला हे विषेश.
समाजसेवेची आवड असलेले अक्षय पाटील हे एक साधारण कुटुंबातील असून त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ आणि एवढ्या कमी वयात त्यांना समाजसेवेचा उचललेला पायंडा खूपच मोलाचा आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Post Kaisi lagi Jarur Bataye or Post share jarur kare ..Thanks