12 th result महाराष्ट्र बारावी बोर्डाचा आज निकाल होणार जाहिर : आक्षेप असल्यास येथे अर्ज करावा
12 th result उच्च माध्यमिक आणि माध्यमिक महाराष्ट्र राज्य बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली असून आज २५ मे रोजी जाहीर होत असून आज दुपारी २ च्या सुमारास बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. आता बारावीच्या निकालाकडे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे लक्ष लागलं आहे.
12 th result
निकाल लागल्यावर जर आपल्याला आपल्या निकालाविषयी काही आक्षेप असतील तर (http://verification.mh- hsc.ac.in) या संकेत स्थळावर स्वतः अथवा महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 12 th result
VISIT YOUTUBE -
टिप्पणी पोस्ट करा
Post Kaisi lagi Jarur Bataye or Post share jarur kare ..Thanks