mhalkshami AKOLA TIMES

सोन पावलानं श्री ज्येष्ठा गौरी आल्या घरोघरी…

  • सोन पावलानं श्री ज्येष्ठा गौरी आल्या घरोघरी…

अकोला : गणेशोत्सवात रंगात आणली जाते ती गौरी आगमनानं… अकोल्यात देखील काल ठिकठिकाणी गौरीचं आगमन धुमधडाक्यात करण्यात आलंय. काही कुटुंबामध्ये पिढ्यानपिढया महालक्ष्मी पूजन करण्यात येते तर काही घरांमध्ये अजूनही कोथळ्याच्या महालक्ष्म्या आहेत. तर, बऱ्याच ठिकाणी ज्येष्ठा गौरी स्टँडवर बसवण्यात आल्या.

सुहासिनींनी सुंदर वस्त्रालंकार परिधान करून मोठय़ा थाटामाटाने गौराईचे काल स्वागत केलेत.. एकीकडं आपापल्या रितीरिवाजाप्रमाणे प्रत्येक कुळाचे कुळाचार वेगवेगळे असतायेत. त्याप्रमानं खडय़ाची गौर, डहाळ्याची गौर, तांब्याची गौर तर कुणाकडे उभ्या गौरीही असतायेत. अकोला शहरातील लहान उमरी भागातील प्रल्हाद सोनोने यांच्याकडं देखील गौरीचं आगमन धुमधडाक्यात करण्यात आलं. त्यांच्या घरी बसलेल्या या महालक्ष्मींचे लक्षवेधी मनमोहक रूप दिसून येतंय..

One thought on “सोन पावलानं श्री ज्येष्ठा गौरी आल्या घरोघरी…

  1. Pingback: लोकार्पण सोहळा संपन्न - AKOLA TIMES

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

error: Content is protected !!