जी.प.माध्यमिक शिक्षण विभागाचा तीस वर्षाच्या जुन्या रेकॉर्ड ला लागली आग

  • जी.प.माध्यमिक शिक्षण विभागाचा तीस वर्षाच्या जुन्या रेकॉर्ड ला लागली आग

अकोला : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयाजवळील एका स्टोर रूम मध्ये ठेवण्यात आलेल्या 30 वर्षाचा शिक्षण विभागाचा जुना रेकॉर्ड जाळून खाक झालय

माध्यमिक उपशिक्षण अधिकारी यांना याची माहिती मिळताच त्यांनी अग्निशामक दलाल माहिती दिली अग्निशामक दलाने आग विझवली मात्र रेकॉर्ड जाळून खाक झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

error: Content is protected !!