काटेपूर्णा प्रकल्पाचे एकूण २ वक्रद्वारे प्रत्येकी ३० cm उंचीने उघडली

  • काटेपूर्णा प्रकल्पाचे एकूण २ वक्रद्वारे प्रत्येकी ३० cm उंचीने उघडली

अकोला : आज दि. १५/०९/२०२१रोजी सायंकाळी ७.०० वाजता काटेपूर्णा प्रकल्पाचे एकूण २ वक्रद्वारे प्रत्येकी ३० cm उंचीने उघडली असून नदीपात्रात एकूण ५१.१६ घ.मी./से. एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे.पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

error: Content is protected !!