स्व.रणजितसिंह चुंगडे स्मूती प्रतिर्थ भव्य नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्व.रणजितसिंह चुंगडे स्मूती प्रतिर्थ भव्य नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

IMG 20210916 WA0006 AKOLA TIMES

  • स्व.रणजितसिंह चुंगडे स्मूती प्रतिर्थ भव्य नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

अकोला : 16/9/2021 : स्व. रणजितसिंह चुंगडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटपा कार्यक्रमाचे आयोजन किशोरसिंह चुंगडे व मित्र परिवार, तसेच श्री रामभरोसे नवयुवक गणेशउत्सव मंडळ, राजपुतपुरा,आणि सकल मातंग समाज संघ अकोला, यांच्या वतीने आज दि 16/9/2021 रोजी बालाजी मॉल राजपूत पुरा येथे आयोजित करण्यात आले होते.
सर्वप्रथम स्व. रणजितसिंह चुंगडे यांच्या प्रतिमा(फोटो) ला हार पुष्प व दीप प्रज्वलन करून नेत्र तपासणी शिबिराला सुरुवात करण्यात आली.

IMG20210916121857 AKOLA TIMES

या शिबिराचे आयोजक –

किशोरसिंह चुंगडे व मित्र परिवार, श्री रामभरोसे नवयुवक गणेशउत्सव मंडळ, राजपुतपुरा, सकल मातंग समाज संघ अकोला.

या शिबिरामध्ये नेत्र तपासणी करिता
दृष्टी आय केअर चे डॉ सुनील चव्हाण व डॉ राजरत्न पाटील उपस्थित होते यांच्या हस्ते नागरिकांचे नेत्र तपासणी करण्यात आली असून रविवारी मोफत चष्मे वाटप करणार असल्याची माहिती गजानन साठे (लहू सेना अकोला)यांनी दिलीय यावेळी या शिबिरामध्ये शेकडो लाभार्त्यांनी लाभ घेतलाय.

यावेळी शिबीरा मध्ये किशोरसिंह चुंगडे, विश्वजीत चुंगडे, अभिजित चुंगडे, अनिल चुंगडे, यशराज चुंगडे, विराज चुंगडे, बंटी चुंगडे, रामेशसिंह चुंगडे, गजानन साठे, नारायण मनोवतकर, दिनकर रनबावळे, सुभाष इंगळे, भुपेंद्र अंभोरे, गजानन राजपूत, प्रमोद पाटील, बलदेवसिंह राजपूत, सुरज राजपूत, राजू राजपूत, मनोहर खंडाळकर, किशोर सोनटक्के, गिरीश गोरे, मुकुंद राजपूत (शिवराणा जिम) पुष्पा अंभोरे, उषा अंभोरे, अशोक अंभोरे, सुभाष हरिषचंद गणेश आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

error: Content is protected !!