covid-19 च्या काळात गणेश भक्तांनी आपली संस्कृती कायम ठेवली ; आ.गोवर्धन शर्मा

covid-19 च्या काळात गणेश भक्तांनी आपली संस्कृती कायम ठेवली ; आ.गोवर्धन शर्मा

 

  • covid-19 च्या काळात गणेश भक्तांनी आपली संस्कृती कायम ठेवली ; आ.गोवर्धन शर्मा

अकोला गणपती विघ्नहर्ता असून सामाजिक संस्कृती सोबत प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी जीवन कसे जगावे याचे शिकवण देणारे ठेवत असून विद्या सोबत प्रत्येक कार्यात यश संपादन करण्याची कला अवगत करून देणारे गणेश उत्सव दिशादर्शक असून राज्यात अराजकता केवळ गप्पांचा बाजार करणार धर्मविरोधी मोदीविरोधी सरकार या राज्यातून हद्दपार कडून समाजातील सर्व नागरिकांच्या कल्याणाची भावना असणारे जनतेचे भाजपाचे सरकार येऊ दे अशी प्रार्थना भाजपा ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली.

IMG 20210919 WA0016 AKOLA TIMES

आज आमदार गोवर्धन शर्मा यांनी गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळ पासून गणेश विसर्जन घाटावर तसेच नवरात्र तयारीच्या संदर्भात मंडळांना भेटी देऊन covid-19 तिच्या काळात गणेश भक्तांनी आपली संस्कृती कायम ठेवली परंतु सरकार जनतेची भावना कदर न करता मंदिरे बंद ठेवत आहे धार्मिक कार्यक्रमांना केवळ हिंदूंच्या कार्यक्रमांवर वेगवेगळे काढण्याचे महापाप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार करीत असून जनतेचा अंत पाहू नये वेगवेगळे नियम लावून सरकार शेतकरी कामगार मातृशक्ती धर्मविरोधी तसेच साध्या बँड पथकांच्या विरोधात असल्याचा प्रत्यक्ष येत असून मातंग समाज सोबत अठरापगड जाती वर अन्याय करणार आहे महा विकास आघाडीचे सरकार जाणारच भगवान के घर देर है अंधेर नही असे सांगून आमदार शर्मा यांनी भक्तांची चर्चा विनिमय केले

आमदार गोवर्धन शर्मा यांच्या समवेत अजय शर्मा विजय इंगळे विनोद मापारी सभापती संजय बडवणे राजेंद्र गिरी सतीश ढगे विलास शेळके निलेश ढोरे संतोष पांडे धनंजय धबाले प्रकाश शेगोकार हरिभाऊ काळे आकाश ठाकरे संग्राम इंगळे मनीष बुंदिले बाल काले विनोद मापारी गीतांजली शेगोकार राहुल देशमुख सुमनताई गावंडे मंगला सोनवणे दर्शन शर्मा राजेश रेड्डी वसंत बाछुका वसंत संदल कर मनीष मुरारका आधी समवेत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

error: Content is protected !!