टू व्हीलर बॅटरी चार्जिंग ची गाडी किती धोकादायक आहे बघा ; बॅटरी च्या गाडीला लागली अचानक आग..

अकोला

टू व्हीलर बॅटरी चार्जिंग ची गाडी किती धोकादायक आहे बघा..?

अबब….! गाडीला अचानक आग..!

अकोला टाईम न्युज नेटवर्क ब्युरो

दिनांक:1 ऑक्टोंबर 2021

 

एकविसाव्या शतकामध्ये मानवाने खूप प्रगती केली आहे चंद्रावर उत्तुंग भरारी घेऊन विविध शोध संशोधन चालू आहेत या विज्ञान युगामध्ये विविध उपकरणे मानवनिर्मित केलेले आहेत ते सुखरूप सुद्धा चालत आहेत परंतु एक अनोखी घटना वायरल झालेल्या व्हिडिओ वरून दिसून येतो एका ठिकाणी उभी असलेली बॅटरी चार्जिंग ची गाडी अचानक पेटली असून त्यामधून आग निघतांना दिसत आहे.

या वेळी काहीं नागरिकांनी या  पेटलेल्याया गाडीचा व्हिडिओ च काढला असून लाईव्हह दृश्य पाहून अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात  व्हिडीओ कैद केला आहे.

 

 

 

वरील प्रमाणे आपण पाहत असलेला व्हिडिओ क्लिप मध्ये ही बॅटरीवर चालणारी चार्जिंग ची गाडी असून ही गाडी किती धोकादायक बनली आहे याचे दृश्य वायरल व्हिडिओ वरून सर्वत्र नेटकर यांना दिसून येत आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या गाड्या व्यवस्थित देखरेख करूनच घ्याव्यात  ही टु विलर  गाडी पाहता पाहता सुरुवातीला धूर निघत होता आणि अचानक आग घेऊन पेट घेतलेला दिसून येत आहे म्हणून अशा प्रकारच्या गाड्या घेताना काळजी पूर्वक गाडीची माहिती घ्यावी अन्यथा जीवाला बेतयला या वेळ लागणार नाही जसे बॅटरी चार्जिंग टू व्हीलर गाडी च्या वायरल झालेल्या व्हिडिओ वरून दिसून येते.

हे ही वाचा.. ‘आता जनतेच्या न्यायालयात शिक्षा होऊ शकेल’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *