भारतीय बौध्द महासभा शाखा गुडधी ची कार्यकारीणी गठीत;जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थिती…

अकोला

भारतीय बौध्द महासभा शाखा गुडधी ची कार्यकारीणी गठीत;जिल्हा  पदाधिकारी यांच्या उपस्थिती…

प्रतिनिधी योगेश शिरसाट

 दि. 2/10/2021

 अकोला:भारतीय बौध्द महासभा  अंतर्गत गुडधी वार्ड शाखेची स्थापना  महानगर अध्यक्ष आयु.विश्वास बोराडे यांच्या अध्यक्षते खाली झाली व या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भा.बौ.म.अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष पि.जे.वानखडे सर, जिल्हा महासचिव प्रा.डॉ.एम.आर.इंगळे सर,रतन इंगळे, यादी जिल्हा शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 गुडधी वार्ड शाखेच्या अध्यक्ष पदी रविंद्र इंगळे,महासचिव  सिध्दार्थ नंदागवळी तर कोषाध्यक्ष भिमराव सदांशिव यांची निवड करण्यात आली. संस्कार विभागाचे उपाध्यक्ष मधुकर दामले तर सचिव सुरेंद्र  किर्तक यांची निवड करण्यात आली. महिला विभागाच्या उपाध्यक्षा प्रभाताई स.अटम्बर तर सचिव सुनिता ना.गजभिये यांची निवड करण्यात आली. प्रचार प्रसार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष किरण कि.सुरवाडे तर सचिव सचिन का.वाकोडे यांची निवड करण्यात आली. संरक्षण विभाग उपाध्यक्ष मनोज  डोके तर सचिव अक्षय  शेंडे यांची निवड करण्यात आली. कायदा सल्लागार अँड.पंकज कै.किर्तक, लेखापरिक्षक सुमेध चं.वानखडे तर कार्यालयीन सचिव सुबोध रा. सुरवाडे यांची निवड करण्यात आली. तसेच संघटक सुमेध दा.इंगळे, कपिल अ.किर्तक, राजरत्न ग. इंगळे, स्वराज म. किर्तक, प्रविण स.वानखडे, ज्ञानेश्वर मो.सिरसाट, मदन रा. लांजेवार, बाळासाहेब रा.बोरकर, रविंद्र चंद्रभान उके, धिरज धनराज शेंडे, प्रसेनजीत त्रिरत्न इंगळे, पंकज दादाराव किर्तक, प्रथमेश भाऊराव किर्तक व कुवर अरुण तायडे यांची निवड करण्यात आली.या कार्यक्रमाला माजी सरपंच डॉ.अशोक मेश्राम होते 

यावेळी संमेक विद्यार्थी आंदोलनाचे नितेश किर्तक  व त्यांची  संपुर्ण कार्यकारिणी,भारतीय बौध्द महासभेची नवनियुक्त तरुण कार्यकारीणी तयार झाल्यामुळे सर्वत्र गुडधी गावातील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *