जुने शहरातील जय हिंद चौक मध्ये तुफान गर्दी

अकोला

अकोला: अकोला जुने शहरातील जय हिंद चौक येथे तुफान गर्दी होत असून नागरिकांना ये-जा करण्यास मोठी कसरत करावी लागत आहे सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास राजराजेश्वर मंदिरापर्यंत रोड तसेच लोखंडी पूल सिटी कोतवाली कडे जाणारा रोड अर्धा तासासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळे नागरिकांना मोठी ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागली.

हे ही वाचाwww.akolatimes.com

सध्या दिवाळी- पुढे येऊन ठेपली असल्यामुळे अकोला शहरात वर्दळ होत असल्या चे दिसून येत आहे दिवाळी हा सण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात नागरिकांची संख्या वाढत आहे

कोरोणा काळात कोणतेही सन उत्सह साजरा झाला नाही मात्र यावर्षी कोरोनाचा प्रभाव दिसून येत नसल्याने नागरिक उत्साही दिसत आहे.

ग्रामरोजगार सेवकांना कायम करा; अकोला जिल्हा शाखेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *