IMG 20210410 WA0001

दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे जागतिक आरोग्य दिन संपन्न व शहिद जवानांना श्रद्धांजली

अकोला:- स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला, रेडिओ व्हिजन अकोला व शिवाजी महाविद्यालय अकोला च्या संयुक्त विद्यमाने ७ ते ९ एप्रिल २०२१ च्या दरम्यान जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रम छत्तीसगड येथील शहिद जवानांना समर्पित करण्यात आला.दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या जागतिक मंचावर फेसबुक लाईव्ह द्वारा प्रसारित झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन पतंजली योगपीठ हरिद्वारच्या *भारती शेंडे* यांनी केले.ह्यावेळी प्रा.विशाल कोरडे व दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या सदस्य द्वारा छत्तीसगड येथील शहिद जवानांना दीप प्रज्वलित करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.सदर कार्यक्रमात *७ एप्रिल रोजी:डॉ.सचिन म्हैसने द्वारा आयुर्वेद व जीवन शैली,८ एप्रिल रोजी: डॉ.वैशाली राठोड यांनी हेल्दी फूड हेल्दी लाईफ,९ एप्रिल रोजी: डॉ.स्नेहल काळे यांनी पंचकर्म चिकित्सा* विषयांवर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन – डॉ.नलिनी ढोरे, किर्ती मिश्रा यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनामिका देशपांडे, वैष्णवी गांधी, राजश्री नाथक,हिमांशू निमकर्डे,श्रीकांत कोरडे,प्रसाद झाडे, विशाल भोजने यांनी सहकार्य केले.

Predicting Caries Risk at 30-months of Age in Medical Settings

Many Cancer Therapies Suppress T Cell Immune Responses

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here