भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दादाराव पेटे यांनी जनतेला केले आवाहन

अकोला पूर्व मतदार संघाला नवी ओळख निर्माण करून देणाऱ्या ‘रणधीर भाऊंना ” प्रचंड मतांनी निवडून द्या

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दादाराव पेटे यांचे जनतेला आवाहन करून अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये जनसंवाद आशीर्वाद घेऊन महायुतीचे उमेदवार आमदार रणधीर सावरकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले

विकासापासुन कोसोदूर राहिलेला मतदार संघाला आमदार रणधीर सावरकर यांनी मागील दहा वर्षात “सर्वांधिक विकासाचा” चेहरा बनवला असेही दादाराव पेठे. यांनी सांगितले

आपल्या अकोला पूर्व मतदार संघाला संपूर्ण महाराष्ट्रात एक नवी ओळख निर्माण करून दिली ती रणधीर भाऊंनी व कार्यकर्त्यांना सन्मान देऊन आमदार सावरकर सातत्याने कार्यरत राहतात ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचीही पेठे यांनी सांगितले.

आपल्या कौशल्य बुद्धीने आपल्या मतदार संघांसाठी सर्वाधिक निधी खेचून आणणारा आमदार मनून राज्यातील मोठे मोठे नेते त्यांच्याकडे कौतकाने पाहतात. त्यांच्या कार्याची प्रशंसा करतात हे अकोला पूर्वा साठी गर्वाची बाब आहे.

मागील दहा वर्षात अकोला पूर्व मतदार संघातील प्रत्येक गावासाठी विकासाचं व्हिजन रणधीर भाऊंनी राबवलं मुळे दळणवळणाची सोय होऊन सुखी समृद्धी सोबत पाण्याची सोय वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या आहे.

गावा-गावातले अंतर्गत रस्ते असो , मुख्य मार्ग, स्म्शान भूमिसाठी निधी, नद्यानवरचे मोठे मोठे पूल, धार्मिक स्थळांना कोट्यावधीचा निधी देऊन त्यांचा कायापालट करने ,
मोठ – मोठ्या बॅरेंजसाठी निधी उपलब्ध करणे, आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ते निर्णय घेण्यास शासनाकडे पाठपुरावा करणे, शेती विषयीच्या अडचणी सोडविणे, अनेक कितीतरी विकास कामांसाठी सतत प्रयन्तरत राहणारा लोकप्रतिनिधी या दहा वर्षात पाहायला मिळाला. हे आमचे सौभाग्य आहे अशी ही पेठे यांनी सांगितले

सर्व समाजाला सोबत घेऊन सर्वांच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेणारा लोकप्रतिनिधी या दहा वर्षात पाहायला मिळाला.

एकंदरीत अकोला पूर्व मतदार संघाला एक नवी ओळख निर्माण करून देणारा एक सच्चा, सुशिक्षित, अभ्यासू, लोकप्रतिनिधी या दहा वर्षात पाहायला मिळाला.

मनुनच अकोला पूर्वच्या विकासाची आधीच सुरु ठेवण्यासाठी तिसऱ्यांदा सुद्धा ” रणधीर भाऊंना ” प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दादाराव पेटे यांनी जनतेला केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish