जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात मानव सेवा फाऊंडेशन सामाजिक व सार्वजनिक मंडळाचे वतीने अन्नदान संपन्न.
Akola –
मानव सेवा फाऊंडेशन सामाजिक व सार्वजनिक मंडळा अकोला चे वतीने नोव्हेंबर 2018 पासुन कोणत्याही प्रकारचा खंड न पडता ( korona काळात सुद्धा) अन्नदान अविरत सुरू होते. त्याच बरोबर प्रत्येक 15 ऑगस्ट व 26 जानेवारी ला शासकीय स्त्री रुग्णालयात रोग्यांना बिस्किट वाटप करण्यात येत असतात.
2018 मध्ये जेव्हा अन्नदान सुरू केले तेव्हा महिन्याच्या 2 रा व 4th शनिवारी अन्नदान सुरू केले होते परंतु लगेच 2 / 3 महिन्यात असे ठरले की प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9 वाजता अन्नदान करण्याचे ठरले .आणि आज पर्यंत हे अन्नदान सत्र अविरत सुरू आहे. यात आपल्या सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.
आज दि.21 सप्टेंबर 2024 ला सकाळी ठीक 9:30 वा ज ता शासकीय स्त्री रुग्णालय अकोला येथे श्री रजत तिवारी व त्यांचे बंधू शुभम गजानन तिवारी यांचे शुभ हस्ते अन्नदान करण्यात आले या प्रसंगी श्री वसंतराव खोलकुटे यांच्या हस्ते जिलेबी चे वाटप करण्यात आले. आज च्या अन्नदान प्रसंगी मंडळाचे सदस्य राजेश धनगावकर ,विवेक सातपुते सर, सीताराम जी मुंदडा, कैलास खरात, कैलास भाऊ हिवराळे, राहुल खंडाळकर, सिद्धार्थ इंगळे व अन्य सर्व सदस्य हजर होते. या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांचे तिवारी बंधू तसेच कैलास भाऊ हिवराळे व सर्वांचे सातपुते सरांचे वतीने आभार प्रगट करण्यात आले.
या पितृपक्ष पंधरवड्यात किंवा नियमित अन्नदान सत्रात सहभाग घ्यावयाचा असल्यास त्यांनी खालील सदस्य यांच्याशी संपर्क साधावा. व अन्नदानाचा लाभ आपल्या पदरात पाडून घ्यावा.
1) राजेश धन गाव कर 8275401175
2) विवेक सातपुते सर
98 50 35 53 49
3 )सीताराम जी मुंदडा
रोबोट करत आहेत गणेशाची पूजा विधि व प्रसाद वितरण
गुजरातला सौर प्रकल्प पुनर्स्थापनेचे दावे फेटाळून नूतनीकरण करा