यांचे उमेदवारी अर्ज कायम

अर्ज कायम असलेले उमेदवारयांचे उमेदवारी अर्ज कायम

अकोला पूर्व

गोपाल उर्फ आशिष रामराव दातकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (मशाल), रणधीर प्रल्हादराव सावरकर (भारतीय जनता पार्टी, कमळ), हर्षल देवानंद दामोदर (बहुजन समाज पार्टी, हत्ती), जीवन पुनाजी गावंडे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) (फळांची टोपली), ज्ञानेश्वर शंकर सुलताने (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर), अजाबराव रामराव ताले (अपक्ष, दुरदर्शन), ॲड. संजय गोपाळराव आठवले (अपक्ष, टेबल), गणेश गंगागिर गिरी, (अपक्ष, कपाट), भानुदास चोखोबा कांबळे (अपक्ष, ऑटो रिक्षा), राहुल भिमराव तायडे (अपक्ष, बॅट), विजय श्रीकृष्ण मालोकार (अपक्ष, हिरा)

 

अकोट :

गणगणे महेश सुधाकरराव (इंडियन नॅशनल काँग्रेस, हात), प्रकाश गुणवंतराव भारसाकळे (भारतीय जनता पार्टी, कमळ), ॲड. सुजाता विद्यासागर वानखडे (बहुजन समाज पार्टी, हत्ती), कॅप्टन सुनील डोबाळे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रेल्वे इंजिन), दिपक रामदास बोडखे (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर), ललित सुधाकरराव बहाळे (स्वतंत्र भारत पक्ष, किटली), अन्सारउल्ला खाँ अताउल्ला खाँ (अपक्ष, गॅस शेगडी), गोपाल जीवनराव देशमुख (अपक्ष, रोड रोलर), नितीन मनोहर वालसींगे (अपक्ष, एअर कंडिशनर), रामप्रभु गजानन तराळे (अपक्ष, सफरचंद), लक्ष्मीकांत गजानन कौठकर (अपक्ष, ऑटो रिक्षा)

मुर्तिजापूर :

भिकाजी श्रावण अवचार (महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रेल्वे इंजिन), रमेश विश्वनाथ इंगळे (बहुजन समाज पार्टी, हत्ती), सम्राट डोंगरदिवे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, तुतारी वाजवणारा माणूस), हरिष मारोतीआप्पा पिंपळे (भारतीय जनता पार्टी, कमळ), किशोर ज्ञानेश्वर तायडे (देश जनहित पार्टी, शाळेचे दप्तर), श्रावण कुंडलिक खंडारे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया, (डेमोक्रॅटीक) (फळांची टोपली), सचिन धनराज कोकणे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया – ए, कपाट), सम्राट माणिकराव सुरवाडे (एमआयएम, पतंग), सुगत ज्ञानेश्वर वाघमारे (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर), सौ. अंकिता राजू शिंदे (अपक्ष, दूरदर्शन), प्रा.डॉ. धनराज रामचंद्र खिराडे (अपक्ष, अंगठी), यशवंत गोविंद इंगोले (अपक्ष, गॅस शेगडी), रवि रमेशचंद्र राठी (अपक्ष, बॅट), राजश्री हरिष खडसे (अपक्ष, ऑटो रिक्षा), शैलेश रूपराव वानखडे (अपक्ष, हिरा)

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish