आमदार सावरकरांनी केले महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन

आमदार सावरकरांनी केले महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन

अकोला सामाजिक समरसता सोबत शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन महिलांना शिक्षित करण्याचं काम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले त्यांचा आदर्श त्यांचा जीवनाचा अभ्यास करून प्रत्येक ग्रामस्थांनी व प्रत्येक भारतीयाने त्यांचे विचार आचरण अंगीकार करण्याची गरज असल्याची प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले भाजपा कार्यालय रतनलाल प्लॉट इथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी महापौर अर्चनाताई मसने हे होत्या तर किशोर पाटील, विजय अग्रवाल जयंत मसने, राजू उगले माधव मानकर, एडवोकेट देवाशिष काकड, संजय गोटफोडे, गीतांजली शेगोकार सुमन ताई गावंडे, चंदाताई शर्मा, राहुल देशमुख, अशोक राठोड, अंबादास उमाळे डॉक्टर शंकरराव वाकोडे, पंकज वाडी वाले, राजेश बेले विवेक भरणे, संतोष शिवरकर, वैशाली शेळके, गणेश तायडे रमण जैन संदीप गावंडे मिलिंद राऊत प्रशांत अवचार सारिका जयस्वाल चंदा ठाकूर सुभाष सिंग ठाकूर डॉक्टर अभय जैन, एडवोकेट युवराज दादले आधी प्रमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सत्यशोधक, समाज सुधारक मानवतेचा धर्म शिकवणारे क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांचे विचार, प्रेरणादायी असून छत्रपती शिवाजी महाराज यांची सार्वजनिक जयंती सुरुवात करणाऱ्या ज्योतिबा फुले यांना नमन करणे हे कर्तव्य असल्याचीही सावरकर यांनी सांगून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकले. यावेळी विजय अग्रवाल जयंत मसने किशोर पाटील यांनी सुद्धा विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन माजी नगरसेवक गिरीश जोशी यांनी केले तर प्रास्ताविक माधव मानकर तर आभार प्रदर्शन नारायण बोर्डे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish