पाणी पुरवठा राहणार बंद : शिवनगर जलकुंभ व आश्रय नगर जलकुंभ अंतर्गत मिलिमीटर व्यासाची मुख्य पाईपलाईन क्षतिग्रस्त शिवनगर जलकुंभअंतर्गत परिसरातील 450 मिलिमीटर व्यासाची मुख्य पाईपलाईन क्षतिग्रस्त झाल्याने आज दिनांक 21 ऑक्टोबर रोजी होणारा पाणीपुरवठा हा बंद राहणार आहे. “या भागातील राहणार पाणीपुरवठा बंद” – नदीकाठचा परिसर, नायकवाडी पुरा, शिवाजीनगर चा काही भाग, संपूर्ण गुलजारपुरा रामपीर […]